पेटीएमने केले एज्युकार्टचे अधिग्रहण

0
knowstartup_edukart

देशातील सर्वात मोठी मोबाईल पेमेंट कंपनी असणार्‍या पेटीएमने एज्युकार्ट या स्टार्टप कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे.

२०११ साली इशान गुप्ता आणि मयंक गुप्ता यांनी एज्युकार्टची स्थापना केली होती. विविध प्रवेश परिक्षांच्या कोचिंगसह इंजिनिअरींग आणि डिप्लोमा कोर्सेसचा अभ्यासक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येत होता. आता याची मालकी पेटीएमकडे आली आहे. या अधिग्रहणाचा आकडा जाहीर करण्यात आला नाही. एज्युकार्टचे सहसंस्थापक व सीईओ इशान गुप्ता यांनी आता पेटीएममध्ये बिझनेस विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here