कशासाठी हा खटाटोप?

मंडळी नमस्कार

मुळातच तंत्रज्ञानाविषयी आपल्या प्रसारमाध्यमांमधून थोडीफार माहिती येते. यात सर्वाधीक लोकप्रिय असणार्‍या स्मार्टफोनलाच महत्वाचे स्थान मिळते. खरं तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दररोज अनेक घडामोडी घडत असतात. याची माहिती माय मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठीत तंत्रज्ञानविषयक ताज्या घडामोडींचा ‘प्लॅटफॉर्म’ तयार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक छोटेसे पाऊल आहे. ‘टेकवार्ता’ला नेहमी भेट देऊन आवश्यक त्या सुचना करा. धन्यवाद

आपलाच

शेखर पाटील

(जळगाव)

http://shekharpatil.com

shekhar@shekharpatil.com