आता चक्क लवचीक बॅटरी

तंत्रज्ञांच्या एका चमूने आता चक्क लवचीक बॅटरी तयार केली असून याचा उपयोग वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्याजोग्या उपकरणांमध्ये करता येणार आहे.




error: Content is protected !!