सानडिस्कचे वायरलेस फ्लॅश ड्राईव्ह

0

सानडिस्क या स्टोअरेज क्षेत्रामधील विख्यात कंपनीने स्मार्टफोनसाठी वायरलेस फ्लॅश ड्राईव्हची श्रुंखला सादर केले आहेत.

sandisklarge

मोबाईल तसेच अन्य स्मार्ट उपकरणे कितीही आधुनिक बनली तरी फाईल ट्रान्सफरसाठी लागणारा वेळ हा अनेकदा कंटाळवाणा वाटतो. यातच स्मार्टफोनचा विचार केला असता मायक्रोएसडी कार्डला मर्यादादेखील आहेत. त्याच्या पलीकडे आपण यात स्टोअर करू शकत नाही. या पार्श्‍वभुमिवर सानडिस्क या कंपनीने वायरलेस फ्लॅश ड्राईव्ह सादर केले आहेत. याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपण याला स्मार्टफोन कनेक्ट करून अतिरिक्त स्टोअरेजची सुविधा मिळवू शकतो. १६, ३२, ६४ आणि १२८ जीबी इतकी साठवण क्षमता असणारे हे वायरलेस फ्लॅश ड्राईव्हज ३० ते १०० डॉलर्स या मुल्यांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here