सोबत काम करणार?

‘टेकवार्ता’चे व्यासपीठ हे पुर्णपणे मराठीत तंत्रज्ञानविषयक माहिती पोहचवण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. आपल्याला तंत्रज्ञानविषयक लिखाणाची आवड असेल तर आपण अवश्य बातम्या, लेख, व्हिडीओज आदी पाठवू शकतात. त्याला आपल्या नावानिशी प्रसिध्दी देण्यात येईल.

सामग्री पाठविण्यासाठी ई-मेल-shekhar@shekharpatil.com

धन्यवाद